आपल्याला अनेकदा खूप छानशी मराठी ई-मेल्स येतात. आपण ती लगेचच आपल्या मित्रांना फॉरवर्ड करतो. असेच काही मेल्स इथे तुमच्यासाठी...
जर ह्यापैकी काही ई-मेल्स जर तुमचे असतील आणि ते जर ते "copyright" असतील तर आम्हाला सांगा, आम्ही ते लगेचच काढून टाकू, किवा जर त्याखाली तुमचे नाव नसेल तरीदेखील आम्हाला सांगा. आम्ही तुमचे नाव किवा तुमच्या ब्लॉगचे नाव किवा तुमच्या वेबसाईटचे नाव टाकू.
पण जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तुमच्या मित्रांना सांगायला विसरू नका.
हा फक्त आपल्याला आलेल्या चं मराठी ई-मेल्स ला एकत्र एका जागी आणण्याचा प्रयत्न आहे. जर तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर ashi काही ई-मेल्स tumchyakade असतील तर ती आम्हाला फॉरवर्ड करा, ती आम्ही इथे प्रकाशित करू.